(Photo: Freepik)
Feb 06, 2026
चेहऱ्यावरील नको असलेले केस महिलांसाठी त्रासदायक ठरतात.
(Photo: Freepik)
घरच्या घरी नैसर्गिक उपाय करून केस कमी करता येतात.
(Photo: Freepik)
हळद, दूध आणि गुलाबपाणी एकत्र करून लेप तयार करा. केस असलेल्या भागावर लावा आणि वाळल्यावर धुवा. आठवड्यातून तीन वेळा केल्यास फरक दिसतो.
(Photo: Freepik)
अंड्याचा पांढरा भाग, साखर आणि तांदळाचे पीठ मिसळा. ते चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर काढून टाका, त्यामुळे छोटे केस निघून जातात.
(Photo: Freepik)
साखर, लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावून थंड पाण्याने धुवा. केसांची वाढ हळूहळू कमी होते.
(Photo: Freepik)
मध आणि लिंबाचा रस मिसळून लावा. थोड्या वेळाने कोमट पाण्याने पुसा. त्वचा मऊ आणि उजळ राहते.
(Photo: Freepik)
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Photos: मानसी नाईकच्या वाढदिवसाची खास झलक