(Photo: Pexels)
Jan 30, 2026
(Photo: Pexels)
कढीपत्त्याची पाने बारीक वाटून त्याची पेस्ट करा. त्यात ताजे दही मिसळून मिश्रण तयार करा. हा पॅक केसांच्या मुळांना लावा.
(Photo: Pexels)
त्यातील पोषक घटक केसांची मुळे घट्ट आणि मजबूत करतात.
(Photo: Pexels)
मेथी दाणे आणि कढीपत्ता एकत्र करून लावल्यास केस गळणे त्वरित थांबते आणि केसांचा दाटपणा वाढतो.
(Photo: Pexels)
कढीपत्त्यामुळे केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यास मदत होते.
(Photo: Pexels)
खोबरेल तेलात मूठभर कढीपत्ता टाकून तेल चांगले गरम करा. हे कोमट तेल केसांना लावा.
(Photo: Pexels)
या घरगुती उपायांच्या नियमित वापरामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हिवाळ्यात केसांत कोंडा झाला आहे? करा ‘हे’ सोपे उपाय