अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्याच्या सोप्या टिप्स

(Photo : Unsplash)

Sep 25, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सर्वप्रथम तुमच्या डिओडोरंटचा ब्रँड बदला. सुगंध नसलेले डिओडोरंट वापरा.

(Photo : Unsplash)

शेविंग करताना रेझर तुमच्या केसांना त्रास देऊ शकतो, त्यामुळे शेव्हिंग करताना जास्त दबाव टाकू नका.

(Photo : Unsplash)

सनस्क्रीन ही सर्व ऋतूंमध्ये त्वचेची गरज असते. यामुळे याचा नियमित वापर करा.

(Photo : Unsplash)

घट्ट कपड्यांमुळे हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते, म्हणून शक्यतो सैल कपडे घाला.

(Photo : Unsplash)

फिटनेसवर लक्ष केंद्रित करून आणि वजन कमी करून अंडरआर्म पिग्मेंटेशनपासून मुक्ती मिळू शकते.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्री झोपताना चेहऱ्याला ‘व्हिटॅमिन ई’ कॅप्सुल लावण्याचे फायदे