केसांसाठी 'व्हिटॅमिन ए' उपयुक्त

(Photo : Unsplash)

May 05, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केस हा प्रत्येक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय

(Photo : Unsplash)

पेशींच्या वाढीसाठी 'व्हिटॅमिन ए' अतिशय उपयुक्त असते

(Photo : Unsplash)

केसातील सिबमचे उत्सर्जन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी 'व्हिटॅमिन ए' उपयुक्त असते

(Photo : Unsplash)

केसांच्या मजबुतीसाठीही 'व्हिटॅमिन ए' उपयुक्त असते

(Photo : Unsplash)

रताळे, गाजर, पालक या पदार्थांमध्ये 'व्हिटॅमिन ए' पुरेशा प्रमाणात असते

(Photo : Unsplash)

केस वाढण्यासाठी या व्हिटॅमिनची शरीराला आवश्यकता असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात अशी घ्या कुरळ्या केसांची काळजी