लिपस्टिक दीर्घकाळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
(Photo : Unsplash)
Mar 18, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
बहुतेक मुलींची अशी तक्रार असते की त्यांची लिपस्टिक दीर्घकाळ टिकत नाही.
(Photo : Unsplash)
मात्र, काही टिप्स फॉलो केल्यास तुमची लिपस्टिक दीर्घकाळ टिकू शकते.
(Photo : Unsplash)
लिप-प्रायमरचा वापर करावा.
(Photo : Unsplash)
यामुळे ओठांवर लिपस्टिक नीट बसते आणि ती दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.
(Photo : Unsplash)
लिपस्टिक लावल्यावर ओठांवरील अतिरिक्त लिपस्टिक पुसावी आणि त्यावर लिप पावडर लावावी.
(Photo : Unsplash)
मॅट लिपस्टिकमध्ये मॉइश्चरायझर कमी आणि पिगमेंटेशन जास्त असल्याने त्या दीर्घकाळ टिकतात.
(Photo : Unsplash)
तेलकट पदार्थ खाणे टाळावे. कारण यामुळे लिपस्टिक लवकर निघून जाते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
केस गळण्यामागील आयुर्वेदिक कारणे
केस गळण्यामागील आयुर्वेदिक कारणे