(Photo: Freepik)
Aug 09, 2025
(Photo: Freepik)
हे एक प्राचीन चिनी तंत्रज्ञान आहे, ज्यात त्वचेवर मालिश केले जाते.
(Photo: Freepik)
स्मूथ स्टोन किंवा टूलने त्वचेवर सौम्यपणे स्क्रॅपिंग करणे.
(Photo: Freepik)
चेहरा, मान व डोक्याच्या आसपासच्या त्वचेवर हळुवारपणे करतात.
(Photo: Freepik))
दररोज ५-१० मिनिटे करणे योग्य.
(Photo: Freepik)
ज्यांच्या त्वचेला जखम असेल, ज्यांना संसर्गजन्य आजार असेल किंवा ज्यांची त्वचा अतिशय संवेदनशील असेल त्यांनी.
(Photo: Freepik)
त्वचेला नेहमी मॉइश्चरायझर किंवा सिरम लावून मगच गुआ शा करावा.
(Photo: Freepik)
ही क्रिया अतिशय जोरदारपणे न करता सौम्यपणे करणे आवश्यक.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आरोग्य आणि स्वादाचे फ्युजन! २०२५ मधील भारतातील खास पेये