(Photo: Freepik)
Aug 05, 2025
(Photo: Freepik)
तूप त्वचेला खोलवर पोषण देतं. कोरडी, रुक्ष त्वचा असो वा फाटलेले ओठ; तूप हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.
(Photo: Pexels)
तुपात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात.
(Photo: Freepik)
तूप त्वचेच्या आतपर्यंत पोहोचतं आणि दीर्घकाळ टिकणारी आर्द्रता प्रदान करतं.
(Photo: Freepik))
साय (मलई) ही त्वचेवर थेट लावल्यास त्वरित मऊपणा देते.
(Photo: Pexels)
खूप कोरडी त्वचा असल्यास साय चेहऱ्यावर लावावी. थंडीच्या दिवसांत ती उपयोगी ठरते.
(Photo: Pexels)
त्वचेसाठी रोजचा उपाय हवा असल्यास तूप फायदेशीर ठरतं आणि त्वरित मऊपणा मिळविण्यासाठी साय उत्तम.
(Photo: Freepik)
साय आणि तूप दोघेही नैसर्गिक आहेत. त्वचेचा प्रकार आणि गरज यांनुसार त्यापैकी काय निवडायचं ते ठरवावं.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सूर्यप्रकाशाशिवायही मिळू शकते ‘व्हिटॅमिन D’; ‘हे’७ पदार्थ ठरतात सर्वोत्तम स्रोत!