(Photo: AI)
Apr 09, 2026
(Photo: Freepik)
सूर्याच्या तीव्र किरणांपासून होणारा सनबर्नचा त्रास आणि त्वचेची जळजळ त्वरित थांबते.
(Photo: Freepik)
दररोज सनस्क्रीन वापरल्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
(Photo: Freepik)
सुरकुत्या आणि वृद्धत्वाच्या खुणा रोखून, त्वचा तरुण ठेवण्यास मदत होते.
(Photo: Freepik)
काळे डाग आणि पिग्मेंटेशन कमी होऊन त्वचेचा रंग एकसमान राहतो.
(Photo: Freepik)
संवेदनशील त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यासाठी हे गुणकारी आहे.
(Photo: Freepik)
त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून धरण्यास आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत मिळते.
(Photo: Freepik)
खिडकीतून येणाऱ्या किरणांपासून वाचण्यासाठी घरातही सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.
(Photo: Freepik)
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात बेसनाचा चेहऱ्यावर ‘असा’ वापर कधी केलाय का? जाणून घ्या फायदे!