हिवाळ्यात त्वचेला गुलाबपाणी लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Dec 07, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दिवसातून किमान दोन वेळा गुलाबपाणी त्वचेवर लावा

(Photo : Unsplash)

त्वचा मऊ राहण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

मुरमांमुळे त्वचेवर आलेले डाग कमी होतील

(Photo : Unsplash)

त्वचा कोरडी पडण्यापासून रक्षण होऊ शकते

(Photo : Unsplash)

टॅनिग काढण्यासाठी तितकंच फायदेशीर ठरतं

(Photo : Unsplash)

त्वचेचा दाह कमी करण्यासाठी फायदेशीर

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: त्वचेला काकडीचा कीस लावण्याचे फायदे