(Photo: Pexels)

Winter 2025: अशी घ्या कोरड्या ओठांची काळजी

Dec 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

पाणी भरपूर प्याशरीर हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे

(Photo: Pexels)

चांगल्या प्रतीचा SPF असलेला लिप बाम नियमित लावा

(Photo: Pexels)

ओठ चाटणे टाळा ओठ चाटल्याने ते अधिक कोरडे होतात

(Photo: Pexels)

झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेली लावा यामुळे ओठांमधील ओलावा टिकून राहतो

(Photo: Pexels)

व्हिटॅमिन बी आणि ई असलेले पदार्थ खा

(Photo: Pexels)

मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा हलक्या हाताने ओठांना स्क्रब करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अनवाणी चालण्याचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का?