(Photo: Pexels)

कोरड्या त्वचेसाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Dec 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

Winter 2025: रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला हलक्या हाताने खोबरेल तेल लावा

(Photo: Pexels)

१ चमचा मध आणि १ चमचा दही एकत्र करून त्वचेवर लावा

(Photo: Pexels)

अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे ऑलिव्ह तेल टाका

(Photo: Pexels)

कोरड्या भागांवर थेट एलोवेरा जेल लावा

(Photo: Pexels)

पाणी भरपूर प्या शरीराला आतून हायड्रेटेड ठेवा

(Photo: Pexels)

जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter 2025: अशी घ्या कोरड्या ओठांची काळजी