(Photo: Pexels)
Dec 27, 2025
(Photo: Pexels)
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे केसांत कोंडा (Dandruff) होण्याचे प्रमाण वाढते
(Photo: Pexels)
हिवाळ्यात केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा
(Photo: Pexels)
आठवड्यातून किमान दोनदा खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने मसाज करा
(Photo: Pexels)
केस धुतल्यानंतर ते नीट वाळवा
(Photo: Pexels)
केसांसाठी सौम्य किंवा अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरा
(Photo: Pexels)
दुसऱ्याचा कंगवा किंवा टॉवेल वापरू नका
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कोरड्या त्वचेसाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय