(Photo: Freepik)

Women Health: योनीतून दुर्गंधी येतेय? मग अशी घ्या काळजी

Jul 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Unsplash)

कोमट पाण्याने तुम्ही योनीमार्ग स्वच्छ करू शकता

(Photo Credit: Unsplash)

कोमट पाण्याबरोबर तुम्ही सौम्य साबणदेखील वापरू शकता

(Photo Credit: Unsplash)

मासिक पाळीदरम्यान सतत पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि टॅम्पॉन बदला

(Photo Credit: Unsplash)

महिलांचे अंतर्वस्त्र हे स्वच्छ व सुती असावे

(Photo Credit: Unsplash)

शारीरिक संबंधानंतर लघवी करणे महत्वाचे आहे

(Photo Credit: Unsplash)

योनीच्या स्वच्छेसाठी केमिकलयुक्त उत्पादने वापरणे टाळा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती उपाय