(Photo: Still from film)

भारत-पाकिस्तान युद्धावरील 'हे' चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

May 07, 2025

सुनिल लाटे

(Photo: Still from film)

बॉर्डर

सनी देओलचा बॉर्डर हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहू शकता

(Photo: Still from film)

उरी द सर्जिकल स्ट्राईक

विकी कौशलचा 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट २०१६ च्या उरी हल्ल्यावर आधारित आहे. ZEES वर पाहता येईल.

(Photo: Still from film)

भुज द प्राइड ऑफ इंडिया

अजय देवगणचा 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित आहे. तो जिओ हॉटस्टारवर आहे.

(Photo: Still from film)

एलओसी कारगिल

एलओसी कारगिल हा चित्रपट १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील कारगिल युद्धावर आधारित आहे. तो प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

(Photo: Still from film)

शेरशाह

सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'शेरशाह' हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा आणि कारगिल युद्धावर आधारित आहे. तो प्राइम व्हिडिओवर पहा.

(Photo: Still from film)

स्काय फोर्स

 २०२५ चा स्काय फोर्स हा चित्रपट देखील भारत आणि पाकिस्तानमधील हवाई हल्ल्याच्या युद्धाबद्दल आहे. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

(Photo: Still from film)

आयबी ७१

विद्युत जामवाल स्टारर चित्रपट आयबी ७१ हा देखील १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. हा सिनेमाही जिओ हॉटस्टारवर तुम्हाला पाहता येईल.

(Photo: Still from film)

गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल

गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल हा चित्रपट १९९९ च्या भारत-पाकिस्तान कारगिल युद्धात आपल्या देशासाठी लढणाऱ्या एका महिला फायटर पायलटबद्दल आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘Operation Sindoor’द्वारे भारताचा ‘या’ ९ पाक दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक