(Photo: Sakshee Gandhi/Instagram)
May 01, 2025
(Photo: Sakshee Gandhi/Instagram)
नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर 'कोस्टाओ' हा चित्रपट १ मे रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे.
(Photo: Sakshee Gandhi/Instagram)
'ब्लॅक व्हाइट अँड ग्रे लव्ह किल्स' ही प्रतिक्षित वेब सिरीज २ मे रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होईल.
(Photo: Sakshee Gandhi/Instagram)
'कुल्ल' हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे, जो २ मे रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.
(Photo: Sakshee Gandhi/Instagram)
भूमी पेडणेकर आणि ईशान खट्टर स्टारर 'द रॉयल्स' ही सिरीज ९ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
(Photo: Sakshee Gandhi/Instagram)
'ग्राम चिकित्सालय' ही वेब सिरीजही ९ मे रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे.
(Photo: Sakshee Gandhi/Instagram)
'क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर' २२ मे पासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होईल.
(Photo: Sakshee Gandhi/Instagram)
मे महिन्यातच नेटफ्लिक्सवर सलमानचा 'सिकंदर' देखील प्रदर्शित होईल. दरम्यान, चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.
(Photo: Sakshee Gandhi/Instagram)
जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' हा चित्रपटही मे महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर केली गेली नाही.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मरुन रंगाच्या साडीमध्ये मधुराणी प्रभुलकरचं मनमोहक सौंदर्य