(Photo: Deepika/Instagram)

Oscars 2023: कलाकारांचा रेड कार्पेटवरील खास लूक

Mar 13, 2023

Loksatta Live

(Photo: Ram/Instagram)

चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे

(Photo: Ram/Instagram)

'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून पुरस्कार मिळाला आहे

(Photo: RRR/Twitter)

'नाटू नाटू' गाण्याचं गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांचा रेड कार्पेटवरील लूक

(Photo: Deepika/Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा काळ्या ड्रेसमधील हटके लूक

(Photo by Jordan Strauss/Invision/AP)

काळ्या ब्लेझरमध्ये हॉलिवूडचे प्रतिभावंत दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग

(Photo by Jordan Strauss/Invision/AP)

पांढऱ्या गाऊनमध्ये अभिनेत्री मिशेल येओचा लूक

(AP Photo/Ashley Landis)

रेड कार्पेटसाठी ऑस्टिन बटलरचा ब्लेझरमधील लूक

(Photo by Jordan Strauss/Invision/AP)

जगप्रसिद्ध पॉप सिंगर असलेल्या लेडी गागाचा काळ्या ड्रेसमधील लूक

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्री-ऑस्कर पार्टीसाठी राम चरणचा लूक

(AP Photo/John Locher)