(Photo: Jai/Instagram)

Video: ‘ओ नाखवा’ गाण्यावर ‘आनंदी’फेम अभिनेत्रीचा डान्स

Apr 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Jai/Instagram)

मराठी अभिनेत्री जाई खांडेकर

(Photo: Jai/Instagram)

जाई सध्या तिच्या एका रीलमुळे चर्चेत आली आहे.

(Photo: Jai/Instagram)

तिने ‘ओ नाखवा, बोटीने फिरवाल का?’ या गाण्यावर रील बनवली आहे.

(Photo: Jai/Instagram)

या रीलमधील तिचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

(Photo: Jai/Instagram)

जाई सध्या आनंदी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

(Photo: Jai/Instagram)

जाईला भूमिका या मराठी नाटकामुळे घराघरात लोकप्रियता मिळाली.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘सजना.. बरसे है क्यूँ अखियां’ गाण्यावर वल्लरी विराजचा सुंदर नृत्याविष्कार