(Photo: Abhidnya /Instagram)
Jun 08, 2026
(Photo: Abhidnya /Instagram)
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि सायली साळुंखे.
(Photo: Abhidnya /Instagram)
अभिज्ञाने सायलीसोबत एक सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Abhidnya /Instagram)
त्या दोघी ‘बोल ना हलके हलके’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
(Photo: Abhidnya /Instagram)
अभिज्ञाने या व्हिडीओला ‘Dancing through life with my Sakhee’ अशी कॅप्शन दिली आहे.
(Photo: Abhidnya /Instagram)
सोशल मीडियावर त्यांच्या या डान्सचे प्रचंड कौतुक होत आहे.
(Photo: Abhidnya /Instagram)
या दोन्ही अभिनेत्रींचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: तन्वी कोलतेची ‘माशूका’ गाण्यावर सुंदर रील