(Photo: Abhidnya Bhave / Instagram)

साडीवर ते क्युट हत्ती....अभिज्ञा भावेचा साडीतील हे गोड फोटो तुम्ही पाहिलेत का?

Apr 25, 2025

पुर्वा देसाई

(Photo: Abhidnya Bhave / Instagram)

अभिनेत्री अभिज्ञा भावे

(Photo: Abhidnya Bhave / Instagram)

कार्यक्रम

देवयानी, तू तेव्हा तशी, रंग माझा वेगळा या ठरल्या अभिनेत्रीच्या गाजलेल्या मालिका 

(Photo: Abhidnya Bhave / Instagram)

नवा लूक

अभिज्ञाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे

(Photo: Abhidnya Bhave / Instagram)

ते क्युट हत्ती

या साडीवर इवल्याशा हत्तींची डिझाइन आहे.

(Photo: Abhidnya Bhave / Instagram)

ब्लाऊज

या साडीवर अभिज्ञाने काळ्या रंगाचा टँक टॉप परिधान केला आहे.

(Photo: Abhidnya Bhave / Instagram)

दागिने

या साडीवर अभिनेत्रीने गुलाबी रंगाची कर्णफुले परिधान केली आहेत. रोजच्या जेवणात आरोग्यदायी वनस्पती तेल वापरा

(Photo: Abhidnya Bhave / Instagram)

कॅप्शन 

या पोस्टला अभिज्ञाने 'A Saree can never go wrong, ANYWHERE' (साडी ही अशा गोष्टींपैकी एक आहे, जी नेसणे कुठेही आणि कधीही चुकीचे ठरू शकत नाही.)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ स्टार्सकडे आहे स्वतःचे जेट, काय आहे किंमत?