(Photo: Mithila/Instagram)

Photo: मिथिला पालकरने पोस्ट केला हातात तिरंगा घेऊन फोटो, म्हणाली...

Aug 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mithila/Instagram)

अभिनेत्री मिथिला पालकर

(Photo: Mithila/Instagram)

आज स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पोस्ट शेअर केली आहे.

(Photo: Mithila/Instagram)

या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. 

(Photo: Mithila/Instagram)

'माँ तुझे सलाम' हे संगीत पार्श्वभूमीवर लावले आहे. 

(Photo: Mithila/Instagram)

कॅप्शन 

May we find the courage to remember, respect and safeguard all that you stand for, my India अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डिहायड्रेशनचा इशारा! ‘ही’ सात लक्षणं सांगतात की तुम्ही पाणी कमी पिताय