(Photo: Mrunal/Instagram)

‘सन ऑफ सरदार २’साठी ‘इतकं’ मानधन मिळाल्याची चर्चा!

Aug 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Mrunal/Instagram)

आज अभिनेत्री मृणाल ठाकूरचा वाढदिवस.

(Photo: Mrunal/Instagram)

'सोज्वळ चेहरा आणि प्रभावी अभिनय' असं वर्णन तिच्यासाठी अगदी तंतोतंत लागू होतं.

(Photo: Mrunal/Instagram)

मृणालनं अल्पावधीतच हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.

(Photo: Mrunal/Instagram)

नुकताच मिळालेला ‘सन ऑफ सरदार २’ हा बिग बजेट हिंदी चित्रपट

(Photo: Mrunal/Instagram))

 या चित्रपटासाठी मृणालनं सुमारे २ कोटी रुपयांचं मानधन घेतल्याची चर्चा होत आहे.

(Photo: Mrunal/Instagram)

‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटात मृणाल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

(Photo: Mrunal/Instagram))

वाढदिवसानिमित्त तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फक्त चवच नाही, आरोग्यासाठीही भारी! ‘ही’ ५ स्ट्रीट फूड्स पोटासाठी उत्तम