(Photo: Prajakta Mali/Instagram)

प्राजक्ता माळीचा लोभस अंदाज

Jun 05, 2023

Loksatta Live

प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. 

(All Photo Prajakata Mali: /Instagram)

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसते आहे.

प्राजक्ताने योगा करुन तिची फिगर एकदम परफेक्ट ठेवली आहे.

प्राजक्ताचे फोटो व्हायरल झालेत

सोशल मीडियावर या फोटोंची चर्चा

प्राजक्ता कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते

प्राजक्ता या फोटोंमध्ये हॉट दिसते आहे.

प्राजक्ताचा आणखी एक खास अंदाज

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा