(Photo: Prajakta/Instagram)

प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्याचा सुंदर रील व्हिडीओ

Aug 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

(Photo: Prajakta/Instagram)

साखरपुडा

काल (०७ ऑगस्ट) शंभुराज खुटवडबरोबर पार पडला साखरपुडा

(Photo: Prajakta/Instagram)

साडी

साखरपुड्यासाठी नेसली पांढऱ्या रंगाची लाल काठ असलेली डिझायनर साडी

(Photo: Prajakta/Instagram)

दागिने

साडीतील लूकवर परिधान केले 'जिजा ज्वेलरी स्टुडिओ'चे दागिने

(Photo: Prajakta/Instagram)

साखरपुड्याचा व्हिडीओ

'जगनं हे न्यारं झालं...' गाण्यावरील साखरपुड्याचा सुंदर रील व्हिडीओ

(Photo: Prajakta/Instagram)

कॅप्शन

'जे नावातच नव्हे तर नशिबातही जुळतं' असे कॅप्शन रील व्हिडीओला दिले

(Photo: Prajakta/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिरव्या साडीत सायली संजीवचे मिरर सेल्फी