(Photo: Prajakta/Instagram)

Video: फिल्मफेअरसाठी 'अशी' तयार झाली प्राजक्ता माळी

Apr 20, 2024

Loksatta Live

(Photo: Prajakta/Instagram)

अभिनेत्री प्राजक्ता माळी

(Photo: Prajakta/Instagram)

'आरआर काबेल फिल्मफेअर' पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली

(Photo: Prajakta/Instagram)

इन्स्टाग्रामवर शेअर केला तयारी करतानाचा व्हिडीओ

(Photo: Prajakta/Instagram)

सोहळ्यासाठी चंदेरी रंगाचा हटके ड्रेस परिधान

(Photo: Prajakta/Instagram)

'Filmfare Night…Get Ready To Flaunt...' असे कॅप्शन दिले

(Photo: Prajakta/Instagram)

अमृता खानविलकरची 'Praju Love The Hair' अशी कमेंट

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फिल्मफेअरच्या सूत्रसंचालनासाठी सिद्धार्थ चांदेकरचा खास लूक