(फोटो सौजन्य-इंस्टाग्राम राधिका आपटे_

बोल्ड भूमिका करायला लाज कसली? राधिका आपटेचं थेट उत्तर! 

May 03, 2023

Loksatta Live

All Photos-Radhika Apte, Instagram

अभिनेत्री राधिका आपटे ही तिच्या बोल्ड लुकसाठी फेमस आहे.

राधिका आपटे कायमच तिचे बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट करत असते

बोल्ड भूमिका करण्यात गैर काय? असा प्रश्न राधिकाने विचारला आहे. 

राधिका आपटेने असंही म्हटलं आहे की माझ्या आई वडिलांनीही या भूमिकांवर आक्षेप घेतलेला नाही

Photo : Sonalee Kulkarni/ Instagram

माझ्या शरीराचा वापर करुन मी व्यक्त होते त्यात चुकीचं काय? असंही राधिकाने म्हटलंय.

शहनाजच्या मुलाखतीत केलेलं हे राधिकाचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. 

राधिका तिच्या बोल्ड अंदाजासाठी कायमच ओळखली जाते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा