(Photo Credit: Shehnaaz Gill/ Instagram)

शेहनाज गिल म्हणते, “हा लूक नाही… क्षण आहे!”

Jul 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Shehnaaz Gill/ Instagram)

शेहनाज गिलच्या ग्लिटर लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ!

(Photo Credit: Shehnaaz Gill/ Instagram)

सोनसळी ड्रेसमध्ये शेहनाज गिलचा लूक चाहत्यांना भुरळ घालतोय.

(Photo Credit: Shehnaaz Gill/ Instagram)

गोल्डन सिक्विन ड्रेसमध्ये तिनं पुन्हा एकदा स्टाइल आयकॉनची छाप सोडली.

(Photo Credit: Shehnaaz Gill/ Instagram))

शेहनाज गिल म्हणते, "Not just a look... it's a whole moment!"

(Photo Credit: Shehnaaz Gill/ Instagram)

‘कुड़ी चमकेली’ गाण्याच्या पार्श्वभूमीवर शेहनाजचा हा हटके अवतार!

(Photo Credit: Shehnaaz Gill/ Instagram))

यो यो हनी सिंगसोबतच्या गाण्याचाही या लूकवर प्रभाव दिसून येतोय.

(Photo Credit: Shehnaaz Gill/ Instagram)m)

शेहनाज गिलच्या फोटोशूटमधील हा लूक अजब, गजब व जबरदस्त!

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

साडी, गजरा आणि मोहक अदा; जेनेलियाचा पारंपरिक लूक