Jul 31, 2023
अभिनेत्री श्रिया पिळगावकरचा खास अंदाज
(AllPhotos: Shriya /Instagram)
श्रियाचे हे फोटो चांगलेच चर्चेत
श्रिया इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय
श्रियाचा मिर्झापूरमधला रोलही सगळ्यांनाच भावला
श्रियाने विविध वेब सीरिजमध्ये काम केलंय.
श्रिया दिसायला जितकी सुंदर आहे तितकाच सुंदर आहे तिचा अभिनय
मॉडर्न लुक असो की देसी श्रिया छानच दिसते
श्रियाचा आणखी एक मोहक अंदाज
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा