(Photo: Sunny leone/Instagram)

कान्समध्ये सनी लिओनीच्या खास लुकची चर्चा

May 23, 2023

Loksatta Live

All Photos - Sunny  leone/ Instagram

अभिनेत्री सनी लिओनीचा कान्समधला लुक समोर

सनी लिओनीच्या फर्स्ट लुक मधून तिचा अतूट आत्मविश्वास रेड कार्पेट वर दिसतो.  

सनी लिओनचा चित्रपट "केनेडी" कान्स चित्रपट महोत्सवात निवडला गेला आहे

 सनी लिओनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करते

बॉलीवूडच्या विश्वात सनी लिओनीने स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलंय

कान्समधील तिची उपस्थिती तिची उल्लेखनीय कामगिरीच दर्शवते

भारताचे प्रतिनिधित्व करत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झाली आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा