(Photo: Instagram)

अदिती-सिद्धार्थच नाही, तर 'या' सेलिब्रिटींनीही गुपचूप उरकलं लग्न

Mar 28, 2024

Loksatta Live

अदितीने सिद्धार्थबरोबरचा एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

(Photo: Instagram)

अदिती व सिद्धार्थ यांनी लग्न नाही, तर साखरपुडा केला आहे.

(Photo: Instagram)

त्यांनी तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम इथं साखरपुडा केला आहे.

(Photo: Instagram)

‘तो हो म्हणाला,’ असं कॅप्शन देत अदितीने साखरपुड्याची गुडन्यूज दिली आहे.

(Photo: Instagram)

बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांनी कोणालाही कळू न देता गुपचूप लग्न उरकलं.

(Photo: Instagram)

यामी गौतम आणि आदित्य धर

(Photo: Instagram)

जॉन अब्राहम आणि प्रिया रूंचाल

(Photo: Instagram)

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा

(Photo: Instagram)

प्रीती झिंटा

(Photo: Instagram)

संजय दत्त आणि मान्यता दत्त

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काळ्या मिनी ड्रेसमध्ये मानुषी छिल्लरचा नटखट अंदाज