(Photo: Trisha/Instagram)
May 21, 2025
(Photo: Trisha/Instagram)
अदिती राव हैदरी ही भारतातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे
(Photo: Trisha/Instagram)
अभिनेत्रीने लावली कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी
(Photo: Trisha/Instagram)
यावेळी लाल रंगाची प्लेन साडी परिधान केली
(Photo: Trisha/Instagram)
यावेळी तिने भांगेत कुंकूही भरलेलं दिसत आहे
(Photo: Trisha/Instagram)
२०२४ मध्ये तिने आणि अभिनेता सिद्धार्थने लग्न केलं आहे
(Photo: Trisha/Instagram)
अभिनेत्रीचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Thug Life Promotion: गुलाबी ऑर्गेंझा ड्रेसमध्ये ब्यूटीफुल त्रिशा