(Source: Prarthana/Instagram)

Video: प्रार्थना बेहेरेचं 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' गाण्यावर रील

Dec 27, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Source: Prarthana/Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या जोरदार चर्चेत आहे

(Source: Prarthana/Instagram)

प्रार्थना लवकरच 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

(Source: Prarthana/Instagram)

या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे

(Source: Prarthana/Instagram)

नुकतंच या चित्रपटाचं मजेशीर शीर्षक गीत प्रदर्शित झालं आहे

(Source: Prarthana/Instagram)

याच गाण्यावर प्रार्थनाने एक जबरदस्त डान्स रील शेअर करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत

(Source: Prarthana/Instagram)

हा कौटुंबिक मनोरंजक चित्रपट येत्या १६ जानेवारी २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्वेता शिंदेचा काळ्या साडीतील लूक व्हायरल