(Photo: Aishwarya /Instagram)

Video: ऐश्वर्या नारकर यांचा ‘वाचिंदम्मा’ गाण्यावर बहारदार डान्स!

Apr 25, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Aishwarya /Instagram)

लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या चर्चेत आहेत.

(Photo: Aishwarya /Instagram)

ऐश्वर्या यांच्या डान्स रील्स चाहत्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.

(Photo: Aishwarya /Instagram)

त्यांनी नुकतीच एक नवीन डान्स रील शेअर केली आहे.

(Photo: Aishwarya /Instagram)

ऐश्वर्या यांनी ‘वाचिंदम्मा’ या दाक्षिणात्य गाण्यावर ताल धरला.

(Photo: Aishwarya /Instagram)

या रीलमध्ये त्यांनी अत्यंत सुंदर साडी परिधान केली आहे.

(Photo: Aishwarya /Instagram)

त्यांच्या या अदाकारीचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : श्रुती मराठेचा ‘सजना’ गाण्यावर शाही थाट; व्हायरल रीलने वेधले सर्वांचे लक्ष!