(Photo: Aishwarya/Instagram)
Jan 15, 2026
(Photo: Aishwarya/Instagram)
(Photo: Aishwarya/Instagram)
अभिनेत्री ऐश्वर्या शेटेचा काळ्या साडीतील मोहक लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(Photo: Aishwarya/Instagram)
भरजरी लाल बॉर्डर आणि काळी साडी नेसून ऐश्वर्याने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
(Photo: Aishwarya/Instagram)
कपाळावर छोटी टिकली आणि साधेपणातलं सौंदर्य ऐश्वर्याच्या या फोटोतून झळकत आहे.
(Photo: Aishwarya/Instagram)
काळ्या साडीसोबत ऐश्वर्याचं गोड हास्य तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहे.
(Photo: Aishwarya/Instagram)
"मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.." असं म्हणत ऐश्वर्याने तिचे हे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हिवाळ्यात वरदान ठरेल ‘या’ पानांचा काढा’; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे