(Photo: Mitali & Juilee/Instagram)

Akshaya Tritiya 2024: जुईली जोगळेकर-मिताली मयेकरचा सुंदर व्हिडीओ

May 10, 2024

Loksatta Live

(Photo: Mitali & Juilee/Instagram)

गायिका जुईली जोगळेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर

(Photo: Mitali & Juilee/Instagram)

अक्षय तृतीयेच्या निमित्त शेअर केला सुंदर व्हिडीओ

(Photo: Mitali & Juilee/Instagram)

पैठणी साडीत जुईली-मितालीचा मराठमोळा लूक

(Photo: Mitali & Juilee/Instagram)

अक्षय तृतीयेसाठी 'Saudamini Handloom' ब्रॅण्डची साडी परिधान

(Photo: Mitali & Juilee/Instagram)

चाहत्यांना दिल्या "अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा"

(Photo: Mitali & Juilee/Instagram)

व्हिडीओला दिले #पैठणी #मराठीमुलगी असे हॅशटॅग

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘नेत्रा-रुपाली’चं समर स्पेशल फोटोशूट