(Photos: Instagram)

दीपिका-रणवीरबरोबरच 'हे' कलाकार करणार नव्या पाहुण्याचे स्वागत

Feb 29, 2024

Loksatta Live

दीपिका-रणवीर यांनी २९ फेब्रुवारीला चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. 

(Photos: Instagram)

या वर्षी सप्टेंबर महिन्यात ते लहानग्या पाहुण्याचे स्वागत करणार आहेत.

(Photos: Instagram)

दीपिका-रणवीरबरोबरच बॉलीवूडमधील काही कलाकार २०२४मध्ये आईबाबा बनणार आहेत.

(Photos: Instagram)

वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी १८ फेब्रुवारीला ते आईबाबा बनणार असल्याचे जाहीर केले.

(Photos: Instagram)

अली फझल आणि रिचा चड्ढा यांनी "१+१=३" असे कॅप्शन असलेली एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली होती.

(Photos: Instagram)

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लवकरच आई बनणार आहे.

(Photos: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पूजा सावंतच्या लग्नासाठी मृण्मयी देशपांडेचा खास लूक