क्रिकेट या विषयावर आधारित वेब सीरिज 'इनसाइड एज' 

३ डिसेंबर रोजी या सीरिजचा ३ सिझन प्रदर्शित होणार आहे

रिचा चाढ्दा- झरीना मलीक 

तनुज विरानी- वायु राघवन 

सना बाबी- मंत्रा पाटील 

सयानी गुप्ता- रोहिनी राघवन 

विवेक ओबेरॉय - विक्रांत धवन

आमिर बशीर- यशवर्धन पाटील 

अक्षय ओबेरॉय- भारतीय संघाचा कर्णधार