(Photo: Amruta/Instagram)
May 16, 2026
(Photo: Amruta/Instagram)
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता देशमुख सध्या खूप चर्चेत आहे.
(Photo: Amruta/Instagram)
अमृताचे नवनवीन रील व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात.
(Photo: Amruta/Instagram)
तिने नुकताच तिचा एक सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
(Photo: Amruta/Instagram)
या व्हिडीओत तिने 'दिल लगाना मना था' गाण्यावर नृत्य केले आहे.
(Photo: Amruta/Instagram)
या नव्या लूकमध्ये अमृता अत्यंत सुबक आणि सुंदर दिसत आहे.
(Photo: Amruta/Instagram)
चाहत्यांनी तिच्या या अप्रतिम डान्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : कान्समध्ये आलिया भट्टचा देसी स्वॅग; कपाळावरच्या छोट्या टिकलीची चर्चा