(Photo: Amruta/Instagram)
May 22, 2026
(Photo: Amruta/Instagram)
अभिनेत्री अमृता देशमुख सध्या खूप चर्चेत आहे.
(Photo: Amruta/Instagram)
तिचे डान्स रील सोशल मीडियावर प्रसिद्ध असतात.
(Photo: Amruta/Instagram)
तिने नुकतीच एक नवीन रील शेअर केली आहे.
(Photo: Amruta/Instagram)
‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर ती थिरकली आहे.
(Photo: Amruta/Instagram)
या व्हिडीओमध्ये तिने सुंदर साडी नेसली आहे.
(Photo: Amruta/Instagram)
तिचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: निळ्या साडीत खुललं रेश्मा शिंदेचं सौंदर्य; ‘या’ गाण्यावरील रील व्हायरल!