(Photo: Amruta Deshmukh /Instagram)
Mar 30, 2026
(Photo: Amruta Deshmukh /Instagram)
मराठी लोकप्रिय अभिनेत्री अमृता देशमुख.
(Photo: Amruta Deshmukh /Instagram)
अमृता अभिनयासोबतच उत्तम नृत्यदेखील करते.
(Photo: Amruta Deshmukh /Instagram)
तिची ‘सोना कितना सोना है’ या गाण्यावरची रील सध्या चर्चेत आहे.
(Photo: Amruta Deshmukh /Instagram)
यामध्ये तिने लाल रंगाचा शॉर्ट वन पीस परिधान केला आहे.
(Photo: Amruta Deshmukh /Instagram)
पाहा व्हिडीओ
(Photo: Amruta Deshmukh /Instagram)
सध्या अमृता ‘नियम व अटी लागू’ या विनोदी नाटकात काम करत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘हे काय नवीन?’ म्हणत प्रिया बापटने शेअर केला खास लूक