(Photo: @nileshsawant_photography/Instagram)

Zee Natya Gaurav 2024: अमृता देशमुख ठरली 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'

Mar 08, 2024

Loksatta Live

अभिनेत्री अमृता देशमुख

Photo : Amruta/ Instagram

झी गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी केला खास लूक

(Photo: @nileshsawant_photography/Instagram)

शेवाळी रंगाची साडी आणि प्रिंटेड स्लीव्हलेस ब्लाऊज

(Photo: @nileshsawant_photography/Instagram)

केसांचा मेसी बन आणि त्यात माळली चाफ्याची फुलं

(Photo: @nileshsawant_photography/Instagram)

'नियम व अटी लागू' या नाटकासाठी मिळाला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा पुरस्कार

(Photo: @nileshsawant_photography/Instagram)

अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव

(Photo: Amruta/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

परफेक्ट! जांभळ्या शिमरी साडीमध्ये माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस लूक