(Photos: Amruta/Instagram)

मॉरिशसमध्ये अमृता खानविलकरने बिकिनी घालून काढले फोटो

Jan 18, 2024

Loksatta Live

सध्या अमृता आपल्या बहिणीसह मॉरिशसला फिरायला गेली आहे.

(Photos: Amruta/Instagram)

यासंबंधीचे अनेक फोटो अमृताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

(Photos: Amruta/Instagram)

यावेळी तिने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती.

(Photos: Amruta/Instagram)

त्यावर तिने ऑफ-व्हाइट रंगाची अर्धपारदर्शक पॅन्ट घातली आहे.

(Photos: Amruta/Instagram)

अमृताचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

(Photos: Amruta/Instagram)

चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

(Photos: Amruta/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

टॉपचा ब्लाऊजप्रमाणे वापर करून गौरीने केली हटके फॅशन