अभिनेत्री अंकिता लोखंडे

लवकरच प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार 

लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाची तयारी 

अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये 

बऱ्याच महिन्यांपासून लग्नाची चर्चा 

ईटाईम्सच्या वृत्तानुसार अंकिता आणि विक्की १२, १३ आणि १४ डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार

लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे काही फोटो अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

अंकिता सध्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे