(Photo: Apurva/Instagram)

Video : अपूर्वा नेमळेकरचा पतीसोबतचा भन्नाट डान्स चर्चेत

Apr 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Apurva/Instagram)

मराठी लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.

(Photo: Apurva/Instagram)

अपूर्वाने तिच्या पतीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.    

(Photo: Apurva/Instagram)

या व्हिडीओमध्ये दोघांनीही साऊथ इंडियन लूक केला आहे.

(Photo: Apurva/Instagram)

अपूर्वाने लाल रंगाची कांजीवरम साडी परिधान केली आहे.

(Photo: Apurva/Instagram)

दोघेही एका साऊथ इंडियन गाण्यावर डान्स करीत आहेत.

(Photo: Apurva/Instagram)

या व्हिडीओची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video : ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील माय-लेकींचा ‘सुंदरा’ गाण्यावर भन्नाट डान्स