(Photo: Zanai/ Instagram)

आशा भोसले यांची नात जनाई किती वर्षांची आहे?

Aug 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Zanai/ Instagram)

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई नेहमी चर्चेत राहते.

(Photo: Zanai/ Instagram)

जनाई भोसले खूपच सुंदर आहे आणि इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करत असते. तिचं वय काय आहे? जाणून घेऊ.

(Photo: Zanai/ Instagram)

नवा लूकपांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधले फोटो केले शेअर

(Photo: Zanai/ Instagram)

फोटो: गाडीमध्ये काढले सेल्फी फोटो

(Photo: Zanai/ Instagram)

कुटुंब:जनाईच्या वडिलांचे नाव आनंद भोसले आणि आईचे नाव आहुजा भोसले आहे.

(Photo: Zanai/ Instagram)

वय:जनाईने स्वित्झर्लंडच्या रोझी इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतले आहे आणि ती २३ वर्षांची आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्राजक्ता कोळीची श्रीलंका सफर; गुलाबी ब्रालेट आणि डेनिम शॉर्टमधला बोल्ड लूक