(Photo: Jui/Instagram)

जुई गडकरीने शेअर केला सुंदर व्हिडीओ

Jul 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Jui/Instagram)

मराठी अभिनेत्री जुई गडकरी

(Photo: Jui/Instagram)

आषाढी एकादशीनिमित्त शेअर केला सुंदर रील व्हिडीओ

(Photo: Jui/Instagram)

निळ्या रंगाच्या कॉटन साडीतील खास लूक

(Photo: Jui/Instagram)

तूझा रे आधार मला ॥ तूच रे पाठिराखा ॥ तूच रे माझ्या पांडुरंगा ॥ चूका माझ्या देवा ॥ घे रे तुझ्या पोटी ॥ तुझे नाम ओठी सदा राहो ॥ राम कृष्ण हरी माऊली ॥

(Photo: Jui/Instagram)

नेटकऱ्यांकडून फोटोंवर 'राम कृष्ण हरी माऊली' अशा कमेंट्स

(Photo: Jui/Instagram)

सध्या स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग' या मालिकेत काम

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ऐश्वर्या नारकर यांचा पिवळ्या साडीतील रील व्हिडीओ