(Photo: Bhagyashree /Instagram)
Mar 26, 2026
(Photo: Bhagyashree /Instagram)
लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री लिमये
(Photo: Bhagyashree /Instagram)
भाग्यश्री आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.
(Photo: Bhagyashree /Instagram)
नुकताच तिने एक ग्लॅमरस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
(Photo: Bhagyashree /Instagram)
या व्हिडीओमध्ये भाग्यश्रीने अत्यंत सुंदर असा बॅकलेस गाऊन परिधान केला आहे.
(Photo: Bhagyashree /Instagram)
हा लूक पूर्ण झाल्यावर तिने आपल्या आईला त्यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितले.
(Photo: Bhagyashree /Instagram)
आईने दिलेल्या मिश्कील प्रतिक्रियेमुळे हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
(Photo: Bhagyashree /Instagram)
या व्हिडीओला ‘Also, छे is not 6 in Marathi fyi’ अशी कॅप्शन दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: रूपाली भोसलेचा हिरव्या साडीतील ‘शृंगार’ लूक व्हायरल