(Photo: Anushri/Instagram)

 Video: अनुश्री मानेने घेतले नवीन घर; ‘स्वप्नपूर्ती’चा खास व्हिडिओ केला शेअर!

Jun 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Anushri/Instagram)

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अनुश्री माने सध्या चर्चेत आहे.

(Photo: Anushri/Instagram)

अनुश्रीने नुकतेच स्वतःचे नवीन घर घेतले आहे.

(Photo: Anushri/Instagram)

तिने घराच्या वास्तुशांतीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Photo: Anushri/Instagram)

यावेळी तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती.

(Photo: Anushri/Instagram)

तिने या व्हिडिओला ‘स्वप्नपूर्ती’ अशी कॅप्शन दिली आहे.

(Photo: Anushri/Instagram)

 सध्या तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: मनीषा कोईरालाच्या प्रसिद्ध गाण्यावर प्रार्थना बेहेरेची सुंदर रील