(Photo: Anushri /Instagram)
May 06, 2026
(Photo: Anushri /Instagram)
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री माने.
(Photo: Anushri /Instagram)
अनुश्री ही ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातील टॉप ५ स्पर्धकांपैकी एक आहे
(Photo: Anushri /Instagram)
या अटीतटीच्या स्पर्धेत अनुश्रीने चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली.
(Photo: Anushri /Instagram)
नाशिकच्या सप्तशृंगी मंदिरात अनुश्रीने केली मनोभावे पूजा.
(Photo: Anushri /Instagram)
याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
(Photo: Anushri /Instagram)
पारंपरिक पेहरावातील अनुश्रीचा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘लगोरी’फेम अभिनेत्रींचा ‘शांताबाई’ गाण्यावर धिंगाणा!