(Photo: Isha/Instagram)

video : ‘बिग बॉस‘फेम अभिनेत्रीचा ‘मला जाऊ द्या’ गाण्यावर धमाल डान्स

Sep 11, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Isha/Instagram)

हिंदी अभिनेत्री ईशा मालवीय

(Photo: Isha/Instagram)

हिंदी बिग बॉसमध्ये सतराव्या सीझनमधील स्पर्धक 

(Photo: Isha/Instagram)

ईशाने डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(Photo: Isha/Instagram)

लूक

त्यात ईशाने नारिंगी रंगाची साडी व त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.

(Photo: Isha/Instagram)

ईशाने मला जाऊ दे या गाण्यावर रील बनवली आहे.

(Photo: Isha/Instagram)

कॅप्शन 

'Felt cute might never deleted' अशी कॅप्शन तिने या रीलला दिली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काव्या हरवली आहे जिवाच्या प्रेमात, पाहा Video