(Photo: Tanvi Kolte /Instagram)
Jun 03, 2026
(Photo: Tanvi Kolte /Instagram)
मराठी लोकप्रिय अभिनेत्री तन्वी कोलते सध्या खूप चर्चेत आहे.
(Photo: Tanvi Kolte /Instagram)
तन्वी बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची विजेती ठरली आहे.
(Photo: Tanvi Kolte /Instagram)
सध्या तिची एक नवीन रील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
(Photo: Tanvi Kolte /Instagram)
यात तिने ‘कॉकटेल २’मधील ‘माशूका’ गाण्यावर रील बनवली आहे.
(Photo: Tanvi Kolte /Instagram)
या रीलमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.
(Photo: Tanvi Kolte /Instagram)
तिने या व्हिडीओला ‘Somewhere between dreams’ कॅप्शन दिले आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: राजसी भावेचा ‘लाल लाल कलरची बांगडी’ गाण्यावर धमाकेदार डान्स!